Maharashtra News
18
Dec 17
18
Dec 17
ग्राहक कायद्याचे ज्ञान शालेय जीवनापासुन विद्यार्थ्यांना होने गरजेचे आहे यासाठी ग्राहक जागरण कार्यक्रमाचा उपक्रम प्रत्येक शाळा ,महाविद्यालयातून राबवावा असे प्रतिपादन तहसीलदार महेश सावंत यांनी केले
ग्राहक कायद्याचे ज्ञान शालेय जीवनापासुन विद्यार्थ्यांना होने गरजेचे आहे यासाठी ग्राहक जागरण कार्यक्रमाचा उपक्रम प्रत्येक शाळा ,महाविद्यालयातून राबवावा असे प्रतिपादन तहसीलदार महेश सावंत यांनी केले शुक्रवारी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्य ग्राहक जागरण पंधरवाड़ाची विद्यार्थी ग्राहक रॅलीला मार्गदर्शन प्रसंगी ते बोलत होते आज सकाळी 9 वाजता खंडोबा चौकातुन जागो...
Read More